भारत Vs इंग्लंड दुसरा टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय

0
179

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील आज तिसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघात आज रोहित शर्माचा समावेश झाला आहे. त्यामुळे के.एल.राहूलसोबत आज रोहित शर्मा सलामीला उतरेल.

असा असेल भारतीय संघ

रोहित शर्मा, के एल राहुल, ईशान किशन, विराट कोहली, ॠिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर.

महत्वाच्या घडामोडी –

“कोरोना पाॅझिटिव्ह असूनही शूटिंगला गेली; अभिनेत्री गाैहर खानवर गुन्हा दाखल”

“भारत आणि इंग्लंडकडून कसोटी सामने खेळणारा ‘हा’ एकमेव क्रिकेटपटू तुम्हाला माहित आहे का?”

डियर शादी डाॅट काॅम…या मुलाला मुलगी शोधण्यासाठी मदत करा; नितेश राणेंचा वरूण सरदेसाईंना टोला

“राजस्थान हादरलं! एका अल्पवयीन मुलीवर सलग 9 दिवस 18 जणांनी केला बलात्कार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here