Home जळगाव “शिवसेनेत इनकमिंगचा धुमधडाका; मुक्ताईनगरमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”

“शिवसेनेत इनकमिंगचा धुमधडाका; मुक्ताईनगरमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

हे ही वाचा : “भाजप हा बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्यांचा, ध्येयधोरणे नसलेला पक्ष”

मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“काँग्रेसच्या राजवटीत पेट्रोल-डिझेलसाठी आंदोलन करणारी भाजप कोणत्या बिळात लपलात?”

पाटील म्हणाले, माझी जीभ घसरली, आता नवाब मलिक म्हणतात…

राज ठाकरे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?; ‘या’ दिवशी मुंबईत होणार मेळावा