‘या’ निवडणूकीत शिवसेनेचा झेंडा फडकला, काँग्रेसला दिला पराभवाचा धक्का

0
775

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील तिवसा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेसला पराभवाचा धक्का देत आपला झेंडा फडकवला आहे.

तिवसा सहकारी सोसायटीच्या या निवडणूकीत सर्व 13 जागांवर शिवसेना प्रणित शेतकरी सहकार पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारली. तर काँग्रेस प्रणित गटाच्या उमेदवाराला आपलं खातंही उघडता आलं नाही.

हे ही वाचा : डाॅक्टर मारायच्या लायकीचे आहेत, त्यांच्याकडे कधीही जाऊ नका; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान

दरम्यान, तिवसा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळेल अशी चर्चा होती. मात्र शिवसेना प्रणित पॅनेलनं काँग्रेसला धक्का देत सोसायटीवर आपली सत्ता स्थापन केली.

महत्वाच्या घडामोडी –

“नाशिकमध्ये भाजपचा शिवसेना, मनसेला दणका; ‘या’ 2 नगरसेवकांनी हाती घेतलं कमळ”

“श्रेयस अय्यर ठरला हिरो, टीम इंडियाकडून श्रीलंका क्लीन स्विप, मालिका 3-0 ने घातली खिशात”

“मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here