Home महाराष्ट्र “आपल्या घरासमोर आपणच लक्ष्मण रेखा ओढू आणि ती पार न करण्याची शपत...

“आपल्या घरासमोर आपणच लक्ष्मण रेखा ओढू आणि ती पार न करण्याची शपत घेऊ”

मुंबई : आपल्या घरासमोर आपणच लक्ष्मण रेखा ओढू आणि ती पार न करण्याची शपत घेऊ, असं म्हणत भाजपच्या नेत्या पकंजा मुंडे यांनी जनतेनला आवाहन केलं आहे.

मग चला आपण सर्व अनेकदा रस्त्यावर आलो एकता दाखवण्यासाठी अगदी शतकानुशतके आपण रॅली केल्या आंदोलनं केली. आता कोरोना विरुद्ध एकी दाखवण्यासाठी आपण घरी राहू आणि कोरोना विषाणूला हरवू . आपल्या घरासमोर आपणच लक्ष्मण रेखा ओढू आणि ती पार न करण्याची शपथ घेऊ, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान, लॉकडाऊनला सकारात्मक पाठिंबा देऊन आपण कोरोनावर मात करूयात, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मोदींच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी

“लॉकडाऊनला सकारात्मक पाठिंबा देऊन आपण कोरोनावर मात करूया”

भाइयों और बहनो..” बोलून काही फरक पडणार नाही- रुपाली चाकणकर

संपूर्ण देश 21 दिवसांसाठी लॉकडाउन; पंतप्रधानांची मोठी घोषणा

एकमेकांपासून दूर राहणं फक्त रुग्णांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी आवश्यक- नरेंद्र मोदी