Home महाराष्ट्र हिंमत असेल तर सरकार फोडून दाखवा- उद्धव ठाकरे

हिंमत असेल तर सरकार फोडून दाखवा- उद्धव ठाकरे

मुंबई : महाविकास आघाडी सरकार फुटायला काही गंमत आहे का? हिंमत असेल तर सरकार फोडून दाखवा, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना आवाहन केलं आहे.

हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपकडे नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसतं. जनता पर्याय शोधू लागते तेव्हा तो निर्माणही होतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ‘लोकसत्ता’च्या 73 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मागील भाजपचे सरकार पारदर्शकतेचा दावा करायचं त्यांनी लावलेली 30 कोटी झाडे पारदर्शक असतील म्हणूनच लोकांना दिसत नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

माझी वाट लागली तरी चालेल, पण ‘त्याला’ संपवल्याशिवाय मी शांत राहणार नाही- शिवेंद्रराजे भोसले

मी शेतकऱ्याची लेक म्हणून बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार- सुप्रिया सुळे

“आता वर्ष उलटलं, 5 वर्ष निघून जातील आणि यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसावं लागेल”

एकीकडे आईचे आरोप तर.. दुसरीकडे मुलीचा तो व्हिडीओ व्हायरल