Home महाराष्ट्र राज्यात जर कडक निर्बंध नको असतील, तर…; टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव...

राज्यात जर कडक निर्बंध नको असतील, तर…; टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘हा’ इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात जर कडक निर्बंध नको असतील, तर कोरोना नियमांचे पालन करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टास्क फोर्ससोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ते बोलत होते.

हे ही वाचा : “पुण्यात वसंत मोरे फॅक्टर चालणार, 5 नगरसेवक निवडूण आणणार”

दरम्यान, कडक निर्बंध व मास्क सक्ती केली नसली तरी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्क वापरण्याचं आवाहन, उद्धव ठाकरेंनी या बैठकीत केलं. तसेच कोरोना रूग्णांची 15 दिवसातील आकडेवारी पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी या बैठकीत सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपची मोठी खेळी; जळगावातील शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश”

पुण्यात मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे-संजय राऊत यांची गळाभेट; राजकीय चर्चांना उधाण

बाॅलिवूडचा सूर हरपला, सुप्रसिद्ध गायक के.के. याचं निधन; वयाच्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास