मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर…; चंद्रकांत पाटलांचे संजय राऊतांना आव्हान

0
323

मुंबई : राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर बोलताना भाजप आणि मनसेने एकत्र येऊन लढून दाखवावं, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत  यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वाटेल त्या जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.  त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

लोकल प्रवास नाकारणारे हे तर जनविरोधी ठाकरे सरकार; कांदिवलीत भातखळकरांचं रेलभरो आंदोलन

“माझ्या मनातील प्रश्न मी राज ठाकरेंसमोर मांडले, युतीचा कोणताही प्रस्ताव भेटीत मांडला नाही”

भविष्यात मनसे-भाजप एकत्र येणार असेल तर आनंदच आहे- बाळा नांदगावकर

राज ठाकरे – चंद्रकांत पाटील भेट; राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here