Home महत्वाच्या बातम्या “भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते”

“भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. सुप्रीम कोर्टात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. पण त्याआधी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : तेव्हा एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर रडले होते; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांनी जेलमध्ये जाण्याच्या भीतीने बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केली, असा मोठा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. तसेच एकनाथ शिंदे त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी येऊन अक्षरश: रडले होते, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

बाबरी मशीद पडली अन् बाळासाहेबांना फोन आला…; राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ मनसेनं केला पोस्ट

“अखेर मुंबईनं विजयी खातं उघडलं, रंगतदार सामन्यात मुंबईचा, दिल्लीवर शेवटच्या चेंडूवर विजय”

“ठाकरे-पवारांमध्ये खलबतं, सिल्व्हर ओकवर सव्वा तास चर्चा, तर्कवितर्कांना उधाण”