पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्न करेन- पंकजा मुंडे

0
195

मुंबई : पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्न करेन, असं वक्तव्य नुकतंच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

जगातील सर्वात मोठ्या लोभाकशाहीतील सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी गेली अनेक दशकं आपली हयात घातलेल्या लाखो कार्यकर्त्यांच्या स्वयंसेवकांच्या त्याग आणि समर्पणाला अभिवादन करुन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदाच्या जबाबदारीचा सहर्ष सविनय स्विकार., असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आम्ही वैयक्तिक शत्रू नाही; फडणवीसांसोबत गुप्त बैठक नव्हती- संजय राऊत

शुभमन गिलचे नाबाद अर्धशतक; कोलकाता नाईट रायडर्सचा सनराईझर्स हैदराबादवर दणदणीत विजय

दीपिका पादुकोणने दिली कबुली; म्हणाली…

बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे राजकारण होत आहे- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here