महाराष्ट्रात असलेल्या पप्पू सेनेला मी फार आवडले आहे; कंगणा रणाैतचं शिवसेनेला टोला

0
157

मुंबई : अभिनेत्री कंगणा रणाैत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. आता तर तिनं नवरात्रीचे फोटो शेअर करत पुन्हा एकदा शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात तिनं ट्विट केलं आहे.

नवरात्रीचे व्रत कोण कोण ठेवत आहे? माझादेखील आज उपास आहे. माझ्याविरोधात पुन्हा एकदा एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे दिसते आहे की महाराष्ट्रात असलेल्या पप्पू सेनेला मी फार आवडले आहे. माझी इतकी आठवण काढू नका, मी लवकरच परत येते आहे, असं ट्विट करत कंगणानं शिवसेनेला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ; प्रविण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

अभिनेत्री कंगणा रणाैतला बलात्काराची धमकी

प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करायचं नसतं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here