मी फक्त बैलाची शिंगं पकडली; हसन मुश्रीफांचा पलटवार

0
150

कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफांवर टीका करताना मुख्यमंत्री काही बोलत नाहीत, जयंत पाटील काही बोलत नाही मात्र हसन मुश्रीफ लगेच बोलायला लागतात, हे म्हणजे आ बैल मुझे मार असा प्रकार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं. या टीकेला आता हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आ बैल मुझे मार हे माझं नाही, मी फक्त बैलाची शिंगं पकडलीत, असा पलटवार मुश्रीफ यांनी केला आहे.

दरम्यान, तुम्ही केलेल्या चुकीच्या आरोपांबद्दल माफी मागा आज मी पत्रकबाजीचा शेवट करतो, असं आवाहनदेखील हसन मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांना केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अनलॉकची घाई नको, राज्यात कोरोनाची दुसरी लाटही येऊ शकते- उद्धव ठाकरे

महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली; ‘इतके’ लोकं अडकल्याची भीती

“केंद्र सरकारची ई-पासबाबत नवीन सूचना; पण महाराष्ट्रात ई-पासमध्ये सवलत नाही”

सुरक्षित अंतर हे पाळलं गेलंच पाहिजे- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here