“…याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार मानायला हरकत नाही”

0
308

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ओबीसी आरक्षणाबाबतच्या सुधारित अध्यादेशाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता निकाली लागण्याची शक्यता आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत राज्यपालांचे आभार मानले आहेत.

ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने काढलेला सुधारित अध्यादेश आणि त्यावर राज्यपालांनी आता उठवलेली मोहोर ही मोठीच सकारात्मक घडामोड म्हणायला हवी., असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखात म्हटलं.

दरम्यान, सरकार आणि राजभवन भविष्यातही असेच परस्परपूरक काम करत राहिले तर ते महाराष्ट्राच्या हिताचेच आहे. अध्यादेशावरील स्वाक्षरीबद्दल राज्यपालांचे आभार मानलेच पाहिजेत, असंह सामनात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपला 3 वर्षात देशातून हाकलून लावायचं माझं लक्ष्य आहे”

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला घरचा आहेर; लाचखोरांना पाठीशी घातलं जात असल्याचा ‘या’ नगरसेविकेचा आरोप!

मेहबूब शेख यांच्या अडचणी वाढणार! बलात्कार प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश

बाळासाहेबांच्या विचारांवर पुढे जाण्याचा राज ठाकरेंचा मनसैनिकांना सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here