मला खात्री आहे की एकनाथ खडसे भाजप सोडून जाणार नाहीत- पंकजा मुंडे

0
170

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चर्चाही केवळ एक चर्चा असते. मला खात्री आहे की एकनाथ खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत. ते एक अनुभवी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत., असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शिखर धवनचे नाबाद शतक, अक्षर पटेलचा झंझावात; दिल्लीची चेन्नईवर 5 विकेट्सनी मात

ये अजित दादा का स्टाईल है! नदी-ओढ्याभोवतीची अतिक्रमणं काढण्यावरुन अजित दादा म्हणाले…

दसऱ्यापासून राज्यभरात जिम, व्यायामशाळा सुरू होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अंबाती रायडू व फाफ ड्यू प्लसिसची शानदार फलंदाजी; चेन्नईचे दिल्लीसमोर 180 धावांचे लक्ष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here