छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे, माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करा- राम कदम

0
178

मुंबई : भाजप आमदार राम कदम यांना ड्रग्स विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी असं वक्तव्य काॅंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं होतं. त्यावर आता राम कदम यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे. या क्षणी फक्त मीच नाही तर माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतला न्याय देण्यासाठी मी शेवटपर्यंत लढा देईन, असंही राम कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अशा प्रकारे राम कदम यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उचलली जीभ आणि लावली टाळ्याला; कंगणाच्या वक्तव्यावर अभिनेत्री रेणुका शहाणे भडकल्या

ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा- सुबोध भावे

मुंबई पोलिसांबद्दल जजमेंटल होऊन कुणीही पंगा घेऊ नये; मनसेचा कंगणा रणाैतला इशारा

पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे…; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here