Home देश मोठी बातमी! काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या ‘या’ मोठ्या नेत्याची शेकडो कार्यकर्त्यांसह ...

मोठी बातमी! काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या ‘या’ मोठ्या नेत्याची शेकडो कार्यकर्त्यांसह घरवापसी

655

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भोपाळ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे.

काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे बैजनाथ यादव यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

ही बातमी पण वाचा : “…तर १९९६ सालीच शरद पवार पंतप्रधान झाले असते”

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या उपस्थिती त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झालीये. यादव यांनी २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण भाजप नेत्यांसोबत जमत नसल्याने त्यांनी पुन्हा काँग्रेसचा हात पकडला आहे.

दरम्यान, यावेळी यादव यांच्यासोबत शेकडो कार्तकर्ते उपस्थित होते. जवळपास ४०० गाड्यांचा ताफा घेऊन ते काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

महत्त्वाच्या घडामोडी –

महत्त्वाच्या घडामोडी –

“अजित पवारांचा कट्टर समर्थक शिंदेंच्या गळाला?, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली ‘या’ आमदाराची भेट, चर्चांना उधाण”

“मोठी बातमी! शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांचा सोबत प्रवास, चर्चांना उधाण”

“अजित पवारांचा कट्टर समर्थक शिंदेंच्या गळाला?, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली ‘या’ आमदाराची भेट, चर्चांना उधाण”

“मोठी बातमी! शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांचा सोबत प्रवास, चर्चांना उधाण”