“जेम्स बाँडची भूमिका साकारलेले हाॅलिवूड अभिनेते सीन काॅनेरी काळाच्या पडद्याआड”

0
238

जेम्स बाँडची भूमिका साकारलेले हाॅलिवूड अभिनेते सीन काॅनेरी यांचे आज निधन झालं. ते 90 वर्षांचे होते.

सीन काॅनेरी यांना जेम्स बाँडच्या भूमिकेसाठी सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. मोठ्या पडद्यावर जेम्स बाँडची भूमिका साकारणारे ते पहिले अभिनेते होते.

दरम्यान, सीन काॅनेरी यांनी 7 चित्रपटात बाँडच्या भूमिका साकारल्या होत्या. तसेच त्यांना आॅस्कर, बाप्टा आणि 3 गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

ईशान किशनची नाबाद मॅचविनिंग खेळी; मुंबई इंडियन्सची दिल्ली कॅपिटल्सवर 9 विकेट्सनी मात

हिंमत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेगवेगळं लढावं- चंद्रकांत पाटील

ट्रेंट बोल्ट-जसप्रित बुमराची घातक गोलंदाजी; मुंबईने दिल्लीला 110 धावांत रोखलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here