…तरीही हिंदूंना आक्रोश करावा लागतोय; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

0
179

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात आज महाविकास आघाडीची एकत्रित सभा होत असून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरवात करताच भाजपवर निशाणा साधला.

सध्या अनेक ठिकाणी हिंदू आक्रोश मोर्चा काढला जात आहे. पण हिंदूंचा नेता पंतप्रधान झाल्यानंतरही हिंदूंना आक्रोश करावा लागतोय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

हे ही वाचा : आज जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर…; मनसेचा उध्दव ठाकरेंवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर शहरात सभेला कधीही गर्दीचा दुष्काळ दिसला नाही. नेहमी गर्दीचा पूर पाहायला मिळतो. याच मैदानावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहराचे नाव संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी आम्ही भाजपसोबत असताना शहराचे नाव बदललेलं नाही, पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात नामांतराचा निर्णय झाला, असं उध्दव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी 

आगामी काळात महाविकास आघाडी एकत्रित राहील का? जयंत पाटील म्हणतात…

संजय राऊतांवर टीका करताना, शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराची जीभ घसरली, म्हणाले…

खुर्चीसाठी आपण बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि तत्व विसरलात; शिंदे गटाचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here