Home महाराष्ट्र टीका झाली नसती तर अजित पवारांनी 6 कोटी वापरले असते; निलेश राणेंचा...

टीका झाली नसती तर अजित पवारांनी 6 कोटी वापरले असते; निलेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : सोशल मीडिया हाताळण्यासाठी सहा कोटी खर्च करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रद्द केला आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत अजित पवारांवर टीका केली आहे.

कोणावर मेरबानी केली अजित पवारांनी? टीका झाली नसती तर ६ कोटी वापरले असते ना… काय तर म्हणे एक पाऊल मागे. पवार कुटुंब फक्त जनतेच्या पैशावरच आयुष्य जगतंय. मुंबई मधलं यशवंतराव चव्हाण सेंटर स्वतःचं असल्यासारखं पवार कुटुंब वापरतात. पवार कुटुंबाने जनतेच्या पैशावरच वाटेल तशी मजा केली., असं ट्विट करत निलेश राणेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“सोशल मिडियासाठी 6 कोटी खर्च करण्याचा अजित पवारांचा निर्णय रद्द”

म्हाताऱ्या आज्जीने केला तुफानं डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ

हे धक्कादायक आहे, जिवंतपणी उपचार नाही अन्…; रोहित पवारांची योगी सरकारवर टीका

“ठाकरे सरकार शिवसेना भवनावरून करिना, कतरिनाला पैसे देऊन ट्विट करायला सांगतात”