Home तंत्रज्ञान ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; नवीन वर्षात ‘हा’ होणार बदल

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; नवीन वर्षात ‘हा’ होणार बदल

544

वी दिल्ली : तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर ही बातमी लक्ष देऊन ही वाचा. ई कॉमर्स कंपन्यांच्या मनमानीपासून तुमचा बचाव करायचा असेल तर हे नियम महत्त्वाचे आहेत. हे नियम 31 मार्चच्या आधी लागू करण्यात येणार आहेत.

नविन नियमांनुसार ई कॉमर्स कंपन्या उत्पादनांचे भाव मनमानीपणे लावू शकणार नाहीत. पंतप्रधान गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली आहे.

हे नियम ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत लागू करण्यात येणार आहेत. यामुळे नकली उत्पादनांच्या विक्रीला आळा बसणार आहे आणि त्यासाठी कंपन्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे.

रिफंडची प्रक्रिया सुधारण्यात येणार आहे. तर 24 तासांत रिफंड मिळणार आहे. यामुळे कंपन्या ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीही देऊ शकणार नाही. त्याचबरोबर या कंपन्यांना भारतात नोंदणी करणं महत्त्वाचं होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-अमृता फडणवीस वैफल्यग्रस्त; ठाकरे अडनाव वरती टीका करावी इतकी त्यांची उंची नाही- रुपाली चाकणकर

-रोहित पवारांना मंत्रिपद द्या; पक्षातील तरुणांचं शरद पवारांना पत्र

-‘या’ कारणामुळे दिपीका पुन्हा झाली भावूक

-गृहखातं राष्ट्रवादीला देऊ नका नाहीतर… चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला प्रेमाचा सल्ला