राजकारणात मोठी खळबळ ; ‘या’ महिला नेत्याचा धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप

0
173

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री शालिनी पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत.

धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता शालिनी पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ही बातमी पण वाचा : शरद पवार गट आणि भाजपला धक्का ; १५ माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

शालिनी पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पत्र लिहून अनेक मोठे खुलासे केल्याचं समोर आलं आहे. यात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे 100 लोकांना जमवून बाहेरून नर्तकी आणायचे. आणि ही सर्व मिळून घरात नर्तकीचे कार्यक्रम करायचे, असा आरोप शालिनी पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, या आरोपामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

अपेक्षा होती खरा निकाल लागेल मात्र…; अपात्रतेच्या निकालावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

अपात्रतेचा निकालानंतर शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने

खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल – आदित्य ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here