‘गोपीचंद पडळकरांचं अंग माणसाचं आणि तोंड डुकराचं’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची जीभ घसरली

0
728

अकोले : भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका करत आहेत. तर राष्ट्रवादीकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी  गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे.

पडळकराचं अंग माणसाचं आणि तोंड डुकराचं आहे. त्याला इकडे तोंड घालायची सवय लागली आहे. त्यांनी गटरामध्ये लोळण बंद केलं पाहिजे, अशी घणाघाती टीका आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅस, इंधन दरवाढ व महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन पुकारलं होतं. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी पडळकरांवर हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

युवा पिढी निराश, लवकर परीक्षा घ्या; रोहित पवारांची राज्य सरकारला विनंती

“सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, चळवळ चांगली केली तर प्रयत्नांना यश येतं”

…तर भाजप विचार करेल; राऊत-शेलार भेटीवर सुधीर मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य

राऊत-शेलार यांची गुप्त भेट; प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here