गोड बातमी! विराट कोहलीच्या घरी नवीन पाहुण्याचं होणार आगमन; बनणार बाप

0
213

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या घरात नवीन पाहुण्याचं आगमन होत आहे. ही गोड बातमी त्याने फेसबुक व ट्विट करत जगाला सांगितली आहे.

लवकरच आम्ही तिघे जण असणार आहोत. जानेवारी 2021 मध्ये अनुष्का आई होणार असल्याचं विराटने केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, विराटबरोबरच अनुष्काने देखील इन्स्टाग्राम पोस्ट करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. चाहत्यांनी देखील विराट-अनुष्काच्या पोस्टवर लाईक्स आणि अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on Aug 26, 2020 at 10:32pm PDT

महत्वाच्या घडामोडी-

…तर आम्ही 2 तारखेला मशिदी उघडू; इम्तियाज जलीलांचा राज्य सरकारला इशारा

“नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली”

शिवसेनेच्या ‘या’ खासदाराने दिला राजीनामा

घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here