“गुजरातचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचं निधन”

0
168

गांधीनगर : गुजरातचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचं निधन झालं. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

गुरूवारी त्यांना श्वास घेण्यास अडचण येऊ लागल्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महत्वाच्या घडामोडी-

कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही; राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोला

जेवलीस का? मॅचदरम्यान विराट कोहलीचा अनुष्काला प्रश्न; सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल

मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र आणि राजसाहेबांना मराठीत माफीनामा; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

सुर्यकुमार यादवची विस्फोटक फलंदाजी; मुंबई इंडियन्सचा राॅयल चैलेंजर्स बेंगलोरवर 5 विकेट्सनी विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here