भाजपच्या माजी मंत्र्यानं मंदिराच्या नावाखाली मोठी जमीन हडपली; नवाब मलिकांच्या आरोपामुळं खळबळ

0
792

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांन आज पुन्हा एक पत्रकार परिषद घेत भाजपवर आरोप केला आहे. भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराच्या नावाने जमीन हडपली असल्याचा गंभार आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

हे ही वाचा : “एसटी कर्मचाऱ्यांच्या चुली विझवणाऱ्या या सरकारला आता कायमचं निलंबित करण्याची वेळ आलीये”

क्लिन अप अंतर्गत मंदिर, मस्जिद आणि दर्गाहच्या जमीन हडपली आहेत ते बाहेर काढणार आहे. भाजपच्या माजी मंत्र्यानं जमिनी हडप केल्या आहेत. ईश्वराच्या नावावर, अल्लाहच्या नावावर दिलेल्या जमिनी हडपण्यात आल्या. ती प्रकरणं बाहेर काढणार आहे., असं नवाब मलिकांनी यावेळी म्हटलं.

भाजपच्या माजी मंत्र्यानं कसे शेकडो कोटी हडपले ते बाहेर काढणार आहे. जे अधिकारी या भ्रमात आहेत की नवाब मलिक घाबरू शकतात मी त्यांना सांगू शकतो की मी या प्रकरणाच्या शेवटापर्यंत जाणार आहे, असा इशारा नवाब मलिकांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरे हाॅस्पिटलमधून काम करताहेत, केअर टेकर मुख्यमंत्र्यांची गरज नाही- संजय राऊत

भाजपाने ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी- संजय राऊत

राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय?; ड्रग्स प्रकरणावरून पंकजा मुंडेचा सरकारला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here