Home क्रीडा … या कारणामुळे विराट कोहली RCB सोबत न जाता एकटा पोहोचला दुबईत

… या कारणामुळे विराट कोहली RCB सोबत न जाता एकटा पोहोचला दुबईत

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल भारतात होणार नसून यूएईला होणार आहे. त्यासाठी सर्व टीम यूएईमध्ये दाखल होत आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची संपूर्ण टीम यूएईमध्ये दाखल झाली. आरसीबीने टीमचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मात्र यामध्ये कर्णधार विराट कोहली कुठंही दिसत नव्हता. विराट कोहली दिसत नाही म्हटल्यावर चाहत्यांनी विराट कुठे आहे? असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरसीबीने आणखी एक फोटो शेअर केला त्यावेळी विराट दिसत आहे. विराट कोहली टीमसोबत यूएईला न जाता प्रायवेट जेटने दुबईला पोहोचला. त्याचं कारणही विराटने सांगितलं.

यूएईला पोहोचण्यासाठी आरसीबीचे खेळाडू बंगळुरु येथे सरावासाठी पोहोचले होते. तेथे सर्वांना विविध ठिकाणी ठेवण्यात आलं. मात्र विराटने बंगळुरु येथे टीममध्ये सहभागी न होता मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला आणि स्वत:ला मुंबईत क्वॉरंटाईन केलं. त्यानंतर विराट प्रायव्हेट प्लेनने दुबईला रवाना झाला. दुबईसाठी उड्डाण भरण्याआधी विराटने मुंबईत स्वत:ची कोरोना टेस्टही केली.

दरम्यान, आयपीएल स्पर्धा भरवताना बीसीसीआयने नियामावली जारी केली आहे. या नियमानुसार खेळाडूंना सहा दिवस क्वॉरंटाईन व्हावं लागणार आहे.

.NO MATCH CENTER DATE DAY TIME (IST) STADIUM/CITY
1 मुंबई इंडियंस (MI) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 19 सप्टेंबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
2 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 20 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
3 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 20 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
4 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs मुंबई इंडियंस (MI) 21 सप्टेंबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
5 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 22 सप्टेंबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
6 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 23 सप्टेंबर2020 बुधवार 7:30 PM UAE
7 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 24 सप्टेंबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
8 मुंबई इंडियंस (MI) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 25 सप्टेंबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
9 राजस्थान रॉयल्स (RR) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 26 सप्टेंबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
10 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 27 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
11 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 27 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
12 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs मुंबई इंडियंस (MI) 28 सप्टेंबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
13 राजस्थान रॉयल्स (RR) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 29 सप्टेंबर 2020 मंगळवार 4:00 PM UAE
14 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 30 सप्टेंबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
15 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 1 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
16 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 2 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
17 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs मुंबई इंडियंस (MI) 3 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
18 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 4 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
19 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 4 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
20 मुंबई इंडियंस (MI) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 5 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
21 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 6 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
22 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 7 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
23 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 8 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
24 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 9 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
25 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 10 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
26 मुंबई इंडियंस (MI) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 11 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
27 राजस्थान रॉयल्स (RR) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 11 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
28 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 12 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
29 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 13 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
30 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs मुंबई इंडियंस (MI) 14 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
31 राजस्थान रॉयल्स (RR) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 15 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
32 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 16 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
33 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 17 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
34 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 18 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
35 मुंबई इंडियंस (MI) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 18 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
36 राजस्थान रॉयल्स (RR) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 19 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
37 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 20 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
38 मुंबई इंडियंस (MI) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 21 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
39 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 22 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
40 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 23 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
41 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 24 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
42 राजस्थान रॉयल्स (RR) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 25 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
43 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 25 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
44 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs मुंबई इंडियंस (MI) 26 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
45 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 27 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
46 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 28 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
47 मुंबई इंडियंस (MI) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 29 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
48 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 30 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
49 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 31 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
50 राजस्थान रॉयल्स (RR) Vs मुंबई इंडियंस (MI) 1 नोव्हेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
51 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 1 नोव्हेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
52 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 2 नोव्हेंबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
53 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 3 नोव्हेंबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
54 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 4 नोव्हेंबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
55 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 5 नोव्हेंबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
56 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs मुंबई इंडियंस (MI) 6 नोव्हेंबर 2020 शुक्रवार 7:30 PM UAE
57 Qualifier-1 TBD TBD 7:30 PM UAE
58 Eliminator TBD TBD 7:30 PM UAE
59 Qualifier-2 TBD TBD 7:30 PM UAE
60 FINAL 10 नवंबर 2020 रविवार 7:30 PM UAE

महत्वाच्या घडामोडी-

तुझ्या चमत्काराची प्रचिती जगाला येऊ दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाला प्रार्थना

“विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात 1 लाख वारकरी आंदोलन करणार”

5 वर्षांमधील कारभार सुरळीत झाला असला तरी…; फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गणेशोत्सवाच्या खास शुभेच्छा; याेग्य ती काळजी घेऊन सण साजरा करू