“अखेर महाराष्ट्रात ओम्रिकाॅन व्हेरियंटची एन्ट्री; ‘या’ शहरात आढळला पहिला रूग्ण”

0
466

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : कोरोनाच्या नवा विषाणू ओम्रिकाॅननं संपूर्ण देशात दहशत निर्माण केली आहे. तसेच कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही ओम्रिकाॅननं शिरकाव केला आहे.

हे ही वाचा : “कंगणा रणाैत आता निवडणुकीच्या रिंगणात?; करणार ‘राष्ट्रवादी’चा प्रचार”

महाराष्ट्रात ओम्रिकाॅन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये हा रुग्ण आला होता. तसेच या 33 वर्षीय तरुणामध्ये ओम्रिकाॅन हा व्हेरिएंट सापडल्याचं प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झालं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अखेर ठरलं! सांगली जिल्हा बँकेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याकडे, तर कदम ठरवणार काँग्रेसचा उपाध्यक्ष!

मुंबईत भाजप-शिवसेना नगरसेवकांमध्ये जोरदार राडा

मनसे कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा; राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here