Home मनोरंजन बॉलिवूडवर शोककळा; प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

बॉलिवूडवर शोककळा; प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

242

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची आज अखेर प्राणज्योत मावळली.

राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 41 दिवस राजू यांनी मृत्यूशी झुंज दिली. मात्र, अखेर आज त्यांचं निधन झालं.

हे ही वाचा : सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंची तोफ कडाडणार; ‘या’ ठिकाणी घेणार आज मेळावा

राजू यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून शेवटपर्यंत त्यांना शुद्ध आली नाही. राजू यांचा ताप कमी होत नसल्याचे डाॅक्टरांनी यापूर्वी सांगितले होते. चाहते आणि कुटुंबीय राजू यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सतत प्रार्थना करत होते.

दरम्यान, वयाच्या 58 व्या वर्षी राजू श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेतला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राज ठाकरे म्हणजे भाजपची दुसरी शाखा; शिवसेनेची टीका

“शिवसेनेचं बळ आणखी वाढणार; ‘हा’ मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर?”

“शिवसैनिकच आगामी निवडणुकीत शिंदेला गटाला जागा दाखवतील”