“मुख्यमंत्र्यांना बाहेर पडा म्हणणाऱ्या फडणवीसांना आता परिस्थिती किती गंभीर आहे, हे कळलं असेल”

0
132

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडत नसल्यानेे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. यावर संजय राऊत यांनी फडणवीस यांना लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छाही दिल्या. तसेच मुख्यमंत्र्यांना बाहेर पडा म्हणणाऱ्या फडणवीसांना आता परिस्थिती किती गंभीर आहे, हे कळलं असेल, असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे,

महत्वाच्या घडामोडी-

राज्य सरकारकडून कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा, कोकणासाठी विशेष पॅकेज जाहीर करा- प्रविण दरेकर

ख्रिस जाॅर्डन-अर्शदिप सिंगची शानदार बाॅलिंग; पंजाबचा हैदराबादवर रोमांचक विजय

कोरोनारुपी रावणाचा नाश करुया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस साहेब काळजी घ्या आणि कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा; रोहित पवारांचं ट्विट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here