फडणवीस म्हणाले, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही, यावर नारायण राणेंचं उत्तर; म्हणाले…

0
420

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली. राणेंना अटक झाल्यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती.

नारायण राणेंच्या वक्तव्याला पाठिंबा नाही. पण राणेंच्या पाठीशी आहोत, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. यावरून आता नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांच्या विधानाला उत्तर दिलं.

माझे शब्द बरोबर आहेत. कोर्टाची ऑर्डर वाचून दाखवली ना. फडणवीस आमचे मार्गदर्शक आहेत. आम्हाला मार्गदर्शन करतात. ते जे सांगतील ते मी स्वीकारेल, असं राणेंनी यावेळी म्हटलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

…म्हणून मी ‘ते’ वक्तव्य केलं; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला खुलासा

“किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून, ज्योतिषीचा धंदा सुरू करावा”

देश कायद्याने चालतो, दोन्ही निकाल माझ्या बाजूनेच- नारायण राणे

“नारायण राणे सत्तेच्या जोरावर तत्वज्ञान पाजळत होते, कालच्या प्रकाराने त्यांची गुर्मी उतरवली”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here