“नारायण राणे सत्तेच्या जोरावर तत्वज्ञान पाजळत होते, कालच्या प्रकाराने त्यांची गुर्मी उतरवली”

0
361

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली. यावरून शिवसेना नेते वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली.

नारायण राणे, गेल्या कित्येक वर्षापासून पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर लोकांना तत्त्वज्ञान पाजळत होते. कायद्यापासून लांब पळत होते. कालच्या प्रकाराने राणेंची गुर्मी उतरवली, असा हल्लाबोल वैभव नाईकांनी यावेळी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, हे सरकार कायद्याने चालणारे सरकार आहे. कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही हे या सरकारने राणेंना दाखवून दिलंय. त्यामुळे कालच्या प्रकरणात राणेंची गुर्मी उतरवली गेली, असा घणाघात वैभव नाईकांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यामध्ये आता राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग- नितेश राणे

“जामीन मिळताच नारायण राणेंना दुसरा धक्का, पुन्हा अटक होणार?”

“राणेंच्या बंगल्यावर जाऊन ताकद दाखविणाऱ्या युवासैनिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शाबासकी”

राणेंच्या अटकेनंतर भाजप आक्रमक, उद्या संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here