Home मनोरंजन रंगभूमीवरचा हरहुन्नरी अभिनेता हरपला; ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

रंगभूमीवरचा हरहुन्नरी अभिनेता हरपला; ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

275

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आपल्या अभिनयानं नाट्य आणि सीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

आपल्या गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. पटवर्धन हे मुंबईतील गिरगाव परिसरात स्थायिक होते. महाविद्यालयापासूनच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय साकारण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा व्यावसायिक रंगभूमीकडे वळवला.

हे ही वाचा : मंत्रीपद आमचा हक्क; तो आम्ही मिळवणारच; शिंदे गटातील बच्चू कडूंची गर्जना

मोरूची मावशी या नाटकातील त्यांची भूमिका फार गाजली. त्यांनी नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ अशा चित्रपटांमध्येही भूमिका साकारली होती.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“बंडखोरीचा सेनेला फायदा; राज्यभर नेटवर्क असलेल्या ‘या’ डॅशिंग युवा नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

“विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद आता शिवसेनेकडे?; ‘या’ आमदाराच्या नावाची चर्चा”

“शिवसेनेला पुन्हा खिंडार; नांदेडच्या जिल्हाप्रमुखासह अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार”