Home महाराष्ट्र बाकी ठिकाणी धाडी पडल्या तर चालते, आणि घरी पडल्या तर…- चंद्रकांत पाटील

बाकी ठिकाणी धाडी पडल्या तर चालते, आणि घरी पडल्या तर…- चंद्रकांत पाटील

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारी रोजी पत्रकार परिषदेत केंद्रीय यंत्रणांवर टीकास्त्र सोडले होतं. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवार आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर पहिल्यांदाच धाडी टाकण्यात आल्या आहेत, असं जे बोललं जात आहे. आयकर विभागाची धाड पडणं, सीबीआयची चौकशी होणं किंवा ईडीनं कारवाई करणं हे सामान्य आहे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा- मी कोणत्याही मंत्रीपदावर नाही, याचं मला कोणतंही दु:ख नाही- पंकजा मुंडे

बाकीच्या ठिकाणी धाडी पडल्या तर चालतात. तुमच्यावर धाडी पडल्या तर हा सूड उगवण्याचा भाग आहे. हे अधिक वेळ थांबले आहेत, हे पाहुणचार घेत आहेत. अशा प्रकारे विधान करणे योग्य नाही. पण पुन्हा एकदा त्यांनी ज्या यंत्रणांबद्दल बोललं आहे. त्यांनी त्याचे उत्तर द्यावे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

क्या हुआ तेरा वादा?; पुण्यात राष्ट्रवादी भाजपला करुन देणार वायद्यांची आठवण

हर्षवर्धन पाटलांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वतःहूनच मान्य केलं- रूपाली चाकणकर

…हीच राज ठाकरेंची ताकद; मनसेच्या ‘या’ नेत्याचं विधान