“डॉ.अमोल कोल्हे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट; चर्चांना उधाण”

0
874

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची गुरुवारी भेट घेतली. संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर अमोस कोल्हे यांनी ट्विट करत भेटीबाबतची प्रतिक्रिया दिली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब यांची भेट झाली. त्यांची भेट ही नेहमीच पर्वणी असते. महाविकास आघाडी, मतदारसंघातील प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करता आली. मतदारसंघात ‘महाविकास आघाडी’ म्हणून काम करताना राऊत साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होइल., असं अमोल कोल्हे यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

अमृता वहिणींनी पुण्यावर नाही, तर गाण्यावर काम करावं; रूपाली चाकणकरांचा टोला

“41 वर्षानंतरचा वनवास आज संपला..’वेल डन बॉईज’; चित्रा वाघ यांच्याकडून भारतीय हाॅकी संघाचं काैतुक”

“अमृता फडणवीसांना काही काम नाही, त्यामुळे भाजपनं त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करावी”

महापुराच्या नावाखाली शिवसेनेकडून मुंबईत नवी वसुली मोहिम- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here