Home महाराष्ट्र “शिंदे फडणवीस सरकारला थोडी तरी लाज वाटते का?”

“शिंदे फडणवीस सरकारला थोडी तरी लाज वाटते का?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आळंदीमध्ये वारकऱ्यांवर पोलिसांकडून लाठी हल्ला करण्यात आला, यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे, यावरून आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आळंदीमध्ये वारकऱ्यांवर पोलिसांकडून लाठी हल्ला. रात्रंदिवस महापुरुषांच्या विचारांचे सरकार आहे म्हणणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारला थोडी तरी लाज वाटते का? वारकऱ्यांवर हल्ला म्हणजे आमच्या अस्मितेवर हल्ला, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : “राज्यात ४५ हून अधिक जागा भाजप-शिवसेना युतीला मिळतील”

दरम्यान, या संदर्भात अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीचा भावी अध्यक्ष कोण असेल?; सुप्रिया सुळे की प्रफुल्ल पटेल; शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“आनंद दीघेंच्या मृत्यूबाबत, ठाकरे गटाच्या खासदाराचा गंभीर आरोप, म्हणाले. …ते शिंदेंचं कारस्थान…”

“क्षुल्लक कारणावरून, शिवसेना-भाजप युतीत मिठाचा खडा…; ‘या’ खासदाराचं मोठं विधान”