“एका महिलेशी बोलताना भाषा कशी वापरली पाहिजे पवार साहेबांनी शिकवलं नाही का?”

0
437

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समीर वानखेडे प्रकरणावरून वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावरुन भाजप नेते नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.

हे ही वाचा : “एका महिलेची बदनामी होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का?”

एका महिलेशी बोलताना भाषा कशी वापरली पाहिजे पवार साहेबांनी शिकवलं नाही का? पवारसाहेब हे आपले संस्कार?, असा सवाल जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना नितेश राणे यांनी शरद पवारांना केला आहे.

इतर वेळेला दुसऱ्यांची संस्कृती काढतात पण मला खात्री आहे की पवारसाहेब यावर काही बोलणार नाही. एका पेक्षा एक फालतू लोक भरलेत राष्ट्रवादी पक्षात, अशी टीकाही निलेश राणे यांनी यावेळी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

‘…तर नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा’; भाजपच्या ‘या’ नेत्यांची मागणी

समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक, त्यांना लाज वाटली पाहिजे- किरीट सोमय्या

“नवज्योत सिंग सिद्धूंना काही कळत नाही, ते जास्त बोलतात, पण त्यांना मेंदू नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here