“धनंजय मुंडेंचा आमच्या पक्षाला पाठिंबा”; करूणा मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य

0
498

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या करूणा मुंडे यांनी अहमदनगर येथे नवीन पक्षाची घोषणा केली होती. आता पुन्हा त्यांनी एक वक्तव्य केलं आहे.

‘मी काहीच करू शकणार नाही असे वाटणाऱ्या पती धनंजय मुंडे यांचाही आमच्या नव्या पक्षाला पाठिंबा आहे’, असं वक्तव्य करूणा मुंडे यांनी केलं त्यामुळे खळबळ माजली आहे.

हे ही वाचा : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक”

दरम्यान, करूणा मुंडे यांनी पक्षाच्या प्रसारासाठी दौऱ्याला सुरुवात केली आहे. अहमदनगरमधील संगमनेर येथून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी संगमनेर येथे पत्रकार परिषद घेतली आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या.

महत्वाच्या घडामोडी – 

 “कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूकीत शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्रींचा विजय”

पंकजाताई सगळ्यांनाच खाऊ घालतात, राष्ट्रवादीलाही कधीतरी आमंत्रण द्या; रोहित पवारांचा टोला

“केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ.भारती पवार यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here