फासा आम्हीच पलटणार म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना रोहित पवारांच प्रत्युत्तर; म्हणाले…

0
265

अहमदनगर : “विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी महाविकास आघाडीचे  सरकार पडणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधालाय. ते अहमदनगरमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

“महाविकास आघाडीचे सरकार जाईल असं पहिल्या दिवसापासून म्हणणाऱ्या लोकांना हे सरकार अजूनही चालत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे दर तीन महिन्याला सरकार पडणार असल्याचं विरोधक सांगतात. आपले आमदार जाऊ नये या भीतीने कदाचित देवेंद्र फडणवीस बोलत असावेत, असं रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी

“नारायण राणे 22 वर्षे ‘पुन्हा येईन’ची वाट बघतायत, फडणवीस 25 वर्षे बघतील”

“GST विरोधात 26 फेब्रुवारीला व्यापाऱ्यांकडून ‘भारत बंद’ची हाक”

भाजप शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचा काम करत आहे- जयंत पाटील

राज्याच्या महाविकास आघाडीतील तीनही पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here