Home महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

159

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.,

देवेंद्र फडणवीस यांचं राज ठाकरेंनी घरी स्वागत केलं. तर अमृता फडणवीस यांचं स्वागत शर्मिला ठाकरेंनी केलं.

ही बातमी पण वाचा : गोपीचंद पडळकर म्हणाले, अजित पवार लबाड लांडग्याचं पिल्लू, आता रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

दरम्यान, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली का? हे अद्याप समजू शकलेलं नाही.

महत्त्वाच्या घडामोडी –

 “सांगलीत, रविवारी मराठा क्रांती मोर्चाची हाक, आदर्शवत मोर्चासाठी बैठकांचा जोर”

“रिलायन्स ज्वेल्स सशस्त्र दरोड्याप्रकरणी, पहिल्या आरोपीला पकडण्यात सांगली पोलिसांना यश, ओडिसातून आरोपीला ठोकल्या बेड्या”

नारायण राणे म्हणाले, मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले नकोत; आता मनोज जरांगेंचं राणेंना प्रत्युत्तर, म्हणाले…