दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

0
152

दुबई : आजचा आयपीएलचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विजय मिळवून प्लेआॅफसाठी आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेन. तर हैदराबादसाठी आजचा सामना करो किंवा मरो असा आहे. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजप सोडून कुणीही जाणार नाही- गिरीश महाजन

हे दसऱ्याचं भाषण होतं की शिमग्याचं?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो- आशिष शेलार

तामिळनाडू सरकारला जे जमलं ते आपल्याला का जमत नाही?; चंद्रकांत पाटलांचा सरकारला प्रश्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here