सांगली जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; काँग्रेस कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
606

सांगली : सांगलीत काँग्रेसला खिंडार पडलं आहे.  कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या मतदारसंघातील काँग्रेसच्या विश्वासू नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष नीता देसाई, माजी उपसरपंच माधवराव देशमुख यांच्यासह डझनभर नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.आमदार अरुण लाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

दरम्यान, या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षाला चांगलाच झटका दिल्याची चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप; नीलम गोऱ्हेंचा राणेंवर हल्लाबोल

मदिरालयांवर ज्यांचा विश्वास, त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही; सुधीर मुनगंटीवारांचा सरकारवर हल्लाबोल

“RCB साठी खुषखबर! भारताची डोकेदुखी वाढविणारा अष्टपैलू खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात”

“लाॅकडाऊन लावण्याशिवाय मुख्यमंत्र्यांना येतं तरी काय?; खंडणी गोळा करता येते म्हणा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here