Home महाराष्ट्र आज बोटं मोजताय, उद्या…; मनसेचा शरद पवारांवर पलटवार

आज बोटं मोजताय, उद्या…; मनसेचा शरद पवारांवर पलटवार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेची गत शरद पवारांच्या प्राणिसंग्रहालयातल्या पिंजऱ्यामधील मांजरासारखी झाली आहे. अशी टीका मनसेनेते संदीप देशपांडे केली होती. यावरून प्रत्युत्तर देताना हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही ज्यांना आपले लोक विधिमंडळात आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलायचं, असं  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्याला आता मनसे आमदार राजू पाटील  यांनी पलटवार केला आहे.

आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा बोटं तोंडात घालाल. आम्ही ‘धन’से कमी आहोत, पण ‘मनसे’ लई आहोत, असं राजू पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, मौका सभी को मिलता है आदर देतोय, आदर घ्या.’ असंही राजू पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

हे ही वाचा : शिंदे गटात गेलेल्या ‘या’ नेत्याची शिवसेनेने केली कोंडी, ‘या’ पदावरुन केली हकालपट्टी…

महत्त्वाच्या  घडामोडी –

“भाजपचा शिवसेना व शिंदे गटाला धक्का; ‘या’ 2 मोठ्या नेत्यांनी फडणवीसांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश”

हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही ज्यांना आमदार आणता येत नाही, त्यांच्याबद्दल…; शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला

निजामशहा, आदिलशहा जसं स्वराज्यावर चालून आले होते, तसं अमित शहा मुंबईवर चालून आलेत, पण त्यांना माहीत नाही की…; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल