शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण; अतिदक्षता विभागात उपचार

0
156

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

प्रकाश सुर्वे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबईच्या वॉक्हार्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ते दाखल झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, प्रकाश सुर्वे हे मागाठाणे मतदारसंघाचे आमदार आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

बबड्याची सीरिअल पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर…; रोहित पवारांचा आशिष शेलारांना टोला

निलेश राणे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

भाजप कुठल्याही विषयात राजकारण करु शकतं; मंदिरं खुली करण्याच्या आंदोलनावरुन रोहित पवारांचा टोला

बबड्याच्या हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला- आशिष शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here