राज ठाकरेंना कोरोना, पण अमित ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; पाच शाखांचे करणार उद्घाटन

0
1691

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई आणि बहिणीलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. मात्र, राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली असली तरी अमित ठाकरे मात्र अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. अमित ठाकरे आज नवी मुंबईतील मनसेच्या पाच शाखांचे उद्घाटन करणार आहेत.

हे ही वाचा : माझ्यामागे ED लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे; भाजपच्या आणखी एक नेत्याचं मोठं वक्तव्य

अमित ठाकरे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते 5 शाखेचे करणार उद्घाटन करणार आहेत. आगमी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, अमित यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाशी टोल नाका ते सीवूडपर्यंत मनसे कार्यकर्ते रॅली काढणार आहेत. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे हे अमित यांचं स्वागत करणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

शाहरूख खानने भाजपमध्ये प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं असं सांगतील; भुजबळांचा टोला

हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवा; चंद्रकांत खैरेंचं इम्तियाज जलील यांना आव्हान

‘या’ कार्यक्रमासाठी अमित शहा आणि शरद पवार येणार एकाच मंचावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here