आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीने भाजपाला सोबत घेक शिवसेनेला डावल्यामुळे यावर शिवसेनेने संताप व्यक्त केला.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीने भाजपासोबत युती केली आणि शिवसेनेला डावलले. त्यामुळे शिवसेना म्हणून आम्ही सर्व समविचारी पक्षांनी सोबत येऊन सत्तारूढ गटाला टक्कर देण्याचा निर्णय घेतला आहे, असं अरुण दुधवडकर म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “राज ठाकरे फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग; पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पिंपरीत घेणार मेळावा”
दरम्यान, जिल्ह्याच्या राजकारणात आणि संस्थांमध्ये सोयीचे राजकारण केले जात आहे. आवश्यक तिथे शिवसेनेचा वापर करून घ्यायचा, एकमेकांना सोबत मिळून लढवायचे आणि पुढच्या निवडणुकीत आपला शब्द बदलायचा. असे सतत सुरू आहे. याला छेद देण्यासाठी जिल्हा बॅंकेत सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे, असं चंद्रदीप नरके म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?; किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल
ST WORKER STRIKE! कामावर हजर व्हा, निलंबन व बदल्या रद्द करू; परिवहन मंत्री अनिल परब यांची मोठी घोषणा
“हिंदुजा हाॅस्पिटल पॅनेलवर मनसेचा भगवा झेंडा फडकला, 15 पैकी 13 जागांवर मनसेनं मारली बाजी”