Home महाराष्ट्र “केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल”

“केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : केंद्र सरकारच्या विरोधात विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात सोलापुरातल्या सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात इंधन आणि गॅस सिलेंडर सह जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले होते. मात्र आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले; पंकजा मुंडेंचा घणाघात

मनसेची ताकद वाढविण्यासाठी राज ठाकरे पुन्हा सक्रिय; नाशिकमध्ये 122 शाखाध्यक्षांची नियुक्ती

“चित्रा वाघ यांना मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरची लक्षणं, वेळीच दाखवून घ्या”

राज्यपाल भवन आता राजकीय अड्डा बनलाय; नवाब मलिकांचा हल्लाबोल