Home महत्वाच्या बातम्या काँग्रेस नेते ‘मातोश्री’वर पोहोचले; संजय राऊतही उपस्थित

काँग्रेस नेते ‘मातोश्री’वर पोहोचले; संजय राऊतही उपस्थित

मुंबई : काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांना अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मिळाली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला सुरुवात झाली.

दरम्यान, थोड्याच वेळापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत हे मातोश्रीवर पोहोचले. त्यानंतर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणही मातोश्रीमध्ये दाखल झाले.

महत्वाच्या घडामोडी-

“काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांना अखेर मुख्यमंत्री भेटीची वेळ मिळाली”

मोदीजी सर्जिकल स्ट्राइक करा; माझ्या शहीद पतीचे बलिदान व्यर्थ जायला नको

अपारंपारिक ऊर्जा धोरणाला चालना देण्यासाठी अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

भारतीय कंपनीला डावलून चिनी कंपनीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द करा- जितेंद्र आव्हाड