Home महाराष्ट्र काँग्रेस आणि भाजपला ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही- महादेव जानकर

काँग्रेस आणि भाजपला ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही- महादेव जानकर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राज्यात ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानातच रासप नेते महादेन जानकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाष्य केलं आहे.

हे ही वाचा : राज्यातील विरोधी पक्ष भरकटलेला आहे, त्यामुळे…; संजय राऊतांची टीका

ओबीसी आरक्षणावरून महादेव जानकर यांनी काँग्रेस व भाजपवर आरोप केला आहे. ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचं नाही, असा काँग्रेस आणि भाजपचा डाव आहे, असा गंभीर आरोप महादेव जानकर यांनी केला आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ओबीसी आरक्षणासाठी मी रस्त्यावर उतरणार असा इशारा महादेव जानकरांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी – 

“मोठी बातमी! काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती”

 सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचा विजय, महाविकास आघाडी पराभूत; निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नितेश राणे प्रकरणावरून बॅनरबाजी; “नितेश राणे हरवला आहे, माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस”