भाजपा आमदार आणि राष्ट्रवादी नेत्यांची बंद दाराआड चर्चा; चर्चेला उधाण

0
1017

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेत भाजची सत्ता येणार असल्याचं सांगत गुगली टाकली. त्यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशातच लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी आमदारांच्या दिवाळी फराळाला हजेरी लावली.

हे ही वाचा : इंधन कपातीवरून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

लक्ष्मण जगताप यांची राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आणि ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलं आहे.

दरम्यान, यावेळी जगताप यांनी जुन्या आठवणींना भेटीतून उजाळा दिला. कारण भाजपामध्ये जाण्यापूर्वी जगताप राष्ट्रवादीत होते. तसेच अद्याप प्रभागरचनाच जाहीर झालेली नसल्याने राजकीय चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

…त्यामुळे राज्यातील भाजपाचे नेते महाराष्ट्रद्रोही आहेत; काँग्रेसची टीका

“गुलाबराव पाटलांवरील टीकेनंतर शिवसेना आक्रमक; निलेश राणेंविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल”

हेराफेरी-4 साठी परफेक्ट काॅम्बिनेशन, त्यात नवाबला ‘बाबू भाई’ चा रोल द्या- नितेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here