मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करु नये- देवेंद्र फडणवीस

0
158

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरबाजी करु नये, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

केंद्र सरकारकडे मदत मागितल्यास बिघडतं कुठे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यात विचारलं होतं. यावर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरबाजी करु नये. पंतप्रधान मोदी देशावर संकट आलं तेव्हा थेट लडाखलाही गेले होते. त्यांच्याशी स्वतःची तुलना करु नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, आज थोडा वेळासाठी बाहेर पडलात, काही तासांचा प्रवास केलात ही मोठी गोष्ट आहे. नुकसानग्रस्तांना काय मदत करणार, हे मुख्यमंत्र्यांनी सांगणं अपेक्षित आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्षात काम करू; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

रविंद्र जडेजाची एकाकी झुंज; चेन्नईचे राजस्थानसमोर विजयासाठी 126 धावांचे लक्ष्य

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये अन्यथा…; नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

चेन्नई सुपर किंग्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here