Home महाराष्ट्र पक्षवाढीसाठी चंद्रकांत पाटलांचा राज ठाकरेंना ‘हा’ मोलाचा सल्ला

पक्षवाढीसाठी चंद्रकांत पाटलांचा राज ठाकरेंना ‘हा’ मोलाचा सल्ला

मुंबई : राज्यातील ग्रामपंचाय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पक्षवाढीसाठी राज्यभर फिरलं पाहिजे, आसा महत्त्वाचा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा सल्ला दिला.

महापालिका निवडणुकीत मनसेचा किती परिणाम होऊ शकतो, हे सांगता येईल. पण ग्रामीण भागात ग्रामपंचाययत निवडणुकीत त्यांचा किती परिणाम होईल हे सांगू शकत नाही, असं म्हणत राज ठाकरे यांना माझी एक सूचना राहील. त्यांनी पक्षवाढीसाठी फिरलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, फिरल्याने आणि प्रत्येक निवडणूक लढवल्यामुळे आपल्याला किती जनाधार मिळतो हे कळतं, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती- जयंत पाटील

तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या; अतुल भातखळकरांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

अजित पवार तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये रडता, मोबाईल बंद करून लपून बसता; निलेश राणेंचा टोला

“भाजपचा झेंडा गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेण्यात चंद्रकांत पाटील यांचा सिंहाचा वाटा”